ठेव योजना

ठेवीवरील सुधारित व्याजदर
ठेवीचा कालावधी ठेवीवरील व्याजदर ज्येष्ठ नागरीक  
१५ दिवस ते ९०दिवस ४ % ४.५ % (सरळ व्याजदराने)
९१ दिवस ते १८०दिवस ५ % ५.५ % (सरळ व्याजदराने)
१८१दिवस ते ३६५दिवस ६ % ६.५ % (सरळ व्याजदराने)
१ वर्ष ते ३ वर्ष ६.५ % ७ % (सरळ व्याजदराने)
३ वर्ष ते ५ वर्ष ७ % ७.५ % (सरळ व्याजदराने)

ठेव योजना

योजना माहिती
कोयना आधार ठेव योजना दरमहा रुपये १०००/- भरा ४३ महिन्यानंतर रुपये ५०,०२८/- मिळवा
आशाई ठेव योजना एक रकमी रुपये ३०,०००/- भरा ७८ महिने रुपये ५०,६८४/- मिळवा
कोयना मुदत ठेव योजना ५५५ दिवसासाठी ८.००% व्याजदर