व्याजदर *

ठेवीवर व्याजदर :-
  • बचत ठेवी व्याजदर – ४ %
 
अ. क्र. मुदत व्याजदर * जेष्ठनागरिकांच्या साठी
१. १५ दिवस ते ९० दिवस ५ % ५.५ %
२. ९१ दिवस ते १८० दिवस ६ % ६.५ %
३. १८१ दिवस ते १ वर्ष ७ % ७.५ %
४. १ वर्षे चे पुढे ते ३ वर्षे ८ % ८. ५%
५. ३ वर्षे चे पुढे ते पुढे ८. १० % ८. ६० %
पुनर्गुंतवणुक ठेवी
अ. क्र. ठेवी प्रकार व्याजदर * मुदत
१. दाम दिडपट ठेव ७.५ % ५ वर्षे ६ महिने
२. दाम दुप्पट ठेव ७.५ % ९ वर्षे ४ महिने
कर्ज खातेचे व्याजदर * :-
अ. क्र. तपशील व्याजदर *
१. कॅश क्रेडिट कर्ज १२.५ %
२. जामीनकी/HYP तारण कर्ज १२ %
३. पगार तारण कर्ज १२ %
४. घरबांधणी/घर दुरुस्ती कर्ज १२ %
५. व्यवसाय तारण कर्ज १२.५ %
६. कोयना निवास( फक्त पगारदार यांसाठी) ११ %
७. वाहन तारण कर्ज (२ व्हीलर व कार लोन) ९ %
८. वाहन तारण कर्ज (व्यावसायिक) ११ %
९. सोने तारण कर्ज १० %(मार्केट दरानुसार)
१०. सोने तारण कर्ज महिला करिता १० % (मार्केट दरानुसार)
११. शेती कर्ज ११ %

* : ठेवी वरील व कर्जावरील व्याजदर वेळोवेळी बदलण्याचे अधिकार मा . संचालक मंडळास राहतील.