एसएमएस सुविधा
आमच्या बँकेद्वारा एसएमएस सुविधा ग्राहकांना मोफत देण्यात आली आहे.एसएमएस सुविधेअंतर्गत खालील व्यवहारांची माहिती ग्राहकांना एसएमएस मार्फत देण्यात येते.
1. खात्यांवर झालेल्या (जमा अथवा नावे) रोख व्यवहारांची माहिती
2. खात्यावर चेकने झालेल्या व्यवहारांचे तपशील
3. ग्राहकांच्या मुदत व इतर कालावधी संपल्याचा संदेश
4. खात्यावर लागू झालेल्या CTS अथवा चेकची माहिती