ए . टी . एम . कार्ड

कोयना सहकारी बँक लिमिटेडने, ए . टी . एम . कार्ड सुविधा ग्राहकास उपलब्ध करून दिलेली आहे. हे कार्ड नॅशनल फाएनन्शिअल स्वीचशी (एन एफ एस) संलग्न असलेल्या सर्व बँकेच्या एटीएम मशिनद्वारे कोठेही व कधीही वापरता येते. “RuPay” बोधचिन्ह (लोगो) असलेली कोणतीही बँक, व्यापार, उद्योग संकुलातूनही (पीओएस) कार्डचा वापर करू शकते. सदर ठिकाणी डेबिट कार्ड वापरतांना पिन नंबर वापरणे बंधनकारक आहे.

डेबिट कार्डने रक्कम काढण्याची अधिकतम मर्यादा प्रति दिन: रू.25,000/-

डेबिट कार्ड पीओएस साठी मर्यादा प्रति दिन : रू.25,000/-