निधी हस्तांतरणासाठी एनईएफटी

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर(NEFT)

ही रोजच्या व्यवहारातील प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणाली पैकी एक आहे. या प्रणालीचा उपयोग आपल्या बँकेने २०१२ पासून सुरु केला आहे. या पद्धती मध्ये पैसे लगेच ट्रान्स्फर होत नाहीत,या प्रणाली मध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार दुसऱ्याला पैसे पाठविले जातात.या प्रणाली मध्ये बँकेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.

बँक आयएफएससी कोड खालील प्रमाणे आहे.:
आय.एफ.एस.सी कोड : IBKL0470KSB

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (NEFT) करण्यासाठी खालील प्रमाणे सेवा शुल्क आकाराला जातो.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर(NEFT) सेवा शुल्क(रुपये/-)
१ रु/- ते ५०,००० रु/- ५रु/-
५०,०००रु/- ते १९००००रु/- १०रु/-
२००००० रु/- ते ५००००० रु/-पुढील २०रु/-

टिप :-या प्रणालीची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत देण्यात येईल
(दुसरा व चौथा शनिवार व बँक हॉलिडेज बँकेला सुट्टी राहील )


निधी हस्तांतरणासाठी आरटीजीएस(RTGS)

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट च्या माध्यमातुन मोठमोठी देवाण घेवाण केली जाते.RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. आपल्या बँकेमध्ये २०१२ पासून या प्रणाली चा उपयोग केला जातो. या प्रणाली मध्ये बँकेच्या आय.एफ.सी कोड चा उपयोग पैसे हस्तांतरणासाठी केला जातो.

आय.एफ.एस.सी कोड : IBKL0470KSB

 

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) करण्यासाठी खालील प्रमाणे सेवा शुल्क आकाराला जातो.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सेवा शुल्क(रुपये/-)
२००००० रु/- च्या पुढील २०रु/-

टिप :-या प्रणालीची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ४ वा पर्यंत देण्यात येईल
(दुसरा व चौथा शनिवार व बँक हॉलिडेज बँकेला सुट्टी राहील )


लॉकर्स सुविधा >