कोयना सहकारी बँक सर्वसामान्यांची पसंती असणारी बँक म्हणून ओळखली जाते. समाजातील सर्वसामान्य व गरजू लोकांकरीता स्वर्गीय. विलासरावजी पाटील (काका) माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य. यांचे मार्गदर्शनाखाली माननीय अँड. श्री उदयसिंह पाटील (दादा) यांनी बँकेची स्थापना केली. 21 ऑक्टोबर 1996 रोजी कराड येथील दत्त चौक येथे बँकेची प्रथम शाखेची स्थापना झाली.